'सर्वांचे आभार...' धोनीने 151 दिवसांनी इंस्टाग्रामवर केली पोस्ट

Kiran Mahanavar

महेंद्रसिंग धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी 42 वर्षांचा झाला.

MS Dhoni

सोशल मीडिया

सध्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने जो सहसा सोशल मीडियापासून चार हात लांब असतो.

MS Dhoni

सेलिब्रेशन व्हिडिओ

त्याने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

MS Dhoni

पोस्ट

धोनीने 151 दिवसांनंतर या प्लॅटफॉर्मवर काहीतरी पोस्ट केले आहे.

MS Dhoni

व्हिडिओ

गेल्या वेळी त्याने ८ फेब्रुवारीला ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

MS Dhoni

सर्वांचे आभार

धोनीने कॅप्शनमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, “तुमच्या सर्व हार्दिक शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या वाढदिवशी मी काय केले त्याची एक झलक.

MS Dhoni

बड्डे सेलीब्रेशन

व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

MS Dhoni

लाडक्या श्वानांसोबत

त्याने आपल्या लाडक्या श्वानांसोबत केक कापला आणि नंतर तो सर्वांना खाऊ घातला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni