MS Dhoni Unseen old Photos unseen pictures of Mahendra Singh Dhoni
esakal

MS Dhoni : धोनीचे कधीही न पाहिलेले जुने फोटो; एकदा पाहाच

रोहित कणसे

MS Dhoni Unseen old Photos

महेंद्रसिंग धोनी सध्या आयपीएल खेळत आहे. कदाचित हे त्याचे अखेरचे आयपीएल असू शकते.

MS Dhoni Unseen old Photos
MS Dhoni Unseen old Photos

कारण धोनी यंदाच्या या हंगामानंतर आयपीएलमधून देखील निवृत्ती घेऊ शकतो.

MS Dhoni Unseen old Photos
MS Dhoni Unseen old Photos

आज आपण धोनीचे यापूर्वी कधीही न पाहिलेल्या फोटो पाहाणार आहोत.

MS Dhoni Unseen old Photos
MS Dhoni Unseen old Photos

एक ट्वीटर वापरकर्त्याने धोनीचे बालपणीचे दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत.

MS Dhoni Unseen old Photos
MS Dhoni Unseen old Photos

हा फोटो धोनी भारतीय संघात पहिल्यांदा खेळल्यानंतर त्याच्या शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला तेव्हाचा आहे.

MS Dhoni Unseen old Photos

धोनीचा त्याच्या मुलीसोबतचा हा गोड फोटो देखील अनेकांनी याआधी पाहिलेला नसेल.

या फोटोत धोनी त्याच्या कुटुंबासोबत दिसत आहे.

MS Dhoni Unseen old Photos

या फोटोमध्ये धोनी त्याच्या शाळेतील मित्रांसोबत सनग्लासेस घातलेला दिसत आहे.

MS Dhoni Unseen old Photos
MS Dhoni Unseen old Photos

धोनीने खूप लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती, त्याचा विकेट किपींग ग्लोव्ह्ज घातलेला फोटो देखील अनेकांनी पाहिला नसेल.

MS Dhoni Unseen old Photos
MS Dhoni Unseen old Photos

धोनीचे त्याच्या जुन्या मित्रांसोबतचे फोटो पाहणे देखील खूप इंटरेस्टींग आहे.

MS Dhoni Unseen old Photos

धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा हा फोटो देखील अनेकांनी पाहिला नसेल.

MS Dhoni Unseen old Photos

धोनीचा त्याच्या मित्रांसोबत पोज देतो आहे हा फोटो देखील खूप दुर्मिळ आहे. यामध्ये धोनीची स्टाइल तेव्हादेखील इतरांपेक्षा हटके दिसतेय.

MS Dhoni Unseen old Photos

धोनीचं बाइकप्रेम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बाइक्सची आवड धोनीला अगदी तरूण पणापासून होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Unseen old Photos