Aurangzeb: मुलाला विष देणाऱ्या क्रूर औरंगजेबाचे 5 'गुन्हे'

सकाळ डिजिटल टीम

इतिहासात नोंद

फ्रान्सचा प्रवासी फ्रांस्वा बर्नियर मुगल बादशहा औरंगजेबाच्या शेवटच्या दिवसात भारतात आला होता. त्याने त्याचे पुस्तक' ट्रव्हल इन द मुघल एम्पायर'मध्ये अनेक गोष्टी नोंद केल्या आहेत.

aurangzeb | esakal

वडिलांना केलं कैद

मुघल बादशहाच्या गादीवर बसण्यासाठी औरंगजेबाने अनेक क्रूर गोष्टी केल्या. त्याने आपले वडिल शहाजहा यांना आग्रा येथे कैदत ठेवलं. शहाजहा मरेपर्यंत औरंगजेबाच्या कैदेत होते.

aurangzeb | esakal

भावाची हत्या

औरंगजेबाच्या गादीवर बसण्यास भाऊ दारा शिकोह याचा अडथळा होणार होता. त्याने 10 ऑगस्ट 1659 रोजी दारा शिकोहची हत्या केली.

aurangzeb | esakal

मुलाला विष दिले

विद्रोह करण्याच्या तयारीत असलेला आपला मुलगा सुल्तान महमूद याला सालीमगढ किल्ल्यात कैद करण्यात आले. तेथेच त्याला विष देण्यात आले.

aurangzeb | esakal

अन्य धर्मियांवर अत्याचार

औरंगजेबाने शरिया कायदा लागू केला. हिंदू लोकांकडून जिजिया कर घेतला जात असे. बिगर मुस्लिमांवर अत्याचार केले जात.

aurangzeb | esakal

शिख गुरुंना लक्ष्य

औरंगजेबाने गुरु तेज बहादूर यांच्यासह अनेक धर्मगुरुंची हत्या केली.

aurangzeb | esakal

धर्मांतर

औरंगजेबाच्या काळात धार्मिक कट्टरता वाढली होती. अनेक लोकांचे धर्मांतर करण्यात आले.

aurangzeb | esakal

मंदिर उद्धवस्त

औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरं उद्धवस्त केल्याचे सांगितले जाते. तसेच अनेक गुरुद्वारा त्याने पाडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

aurangzeb | esakal