अबब! मुकेश अंबानींच्या लक्झरी बुलेटप्रूफ कारची किंमत इतके कोटी

Anuradha Vipat

सर्वात श्रीमंत उद्योगपती

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे एकापेक्षा जास्त आलिशान गाड्या आहेत.

Mukesh Ambani's luxury bullet proof car

चर्चा

आता त्यांनी नवीन गाडी घेतल्याची चर्चा आहे. 

Mukesh Ambani's luxury bullet proof car

बॉम्ब-प्रूफ कार

मुकेश अंबानी यांच्या ताफ्यात आता मर्सिडीज S680 गार्ड ही बॉम्ब-प्रूफ कार समाविष्ट झाली आहे.

Mukesh Ambani's luxury bullet proof car

मर्सिडीज-बेंझ एस-क्लास

मर्सिडीज-बेंझ S680 गार्ड लक्झरी कार बाहेरून इतर मर्सिडीज-बेंझ एस-क्लाससारखीच दिसते,

Mukesh Ambani's luxury bullet proof car

कारची किंमत

मुकेश अंबानींच्या या लक्झरी बुलेटप्रूफ कारची किंमत 10 कोटी रुपये आहे.

Mukesh Ambani's luxury bullet proof car

मॉडेल

मुकेश अंबानींची नवीन मर्सिडीज S680 गार्ड नेहमीच्या मॉडेलसारखी दिसते.

Mukesh Ambani's luxury bullet proof car

बॉम्ब आणि बुलेट

मुकेश अंबानींच्या मर्सिडीज S680 गार्ड लक्झरी कारवर बॉम्ब आणि बुलेटचा परिणाम होत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani's luxury bullet proof car