'आशिकी 3' मध्ये कार्तिक आर्यनसोबत तृप्ती डिमरी रोमान्स करणार नाही, मुकेश भट्ट यांनी केला खुलासा

Anuradha Vipat

चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या अॅनिमल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अॅनिमलनंतर तृप्ती डिमरी प्रत्येक चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती बनली आहे.

Mukesh Bhatt Reveals

चाहते खूश

तृप्ती आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यनवर रोमान्स करताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार, तृप्तीला या चित्रपटासाठी साइन करण्यात आले होते, ज्यानंतर चाहते खूप खूश झाले होते

Mukesh Bhatt Reveals

मुकेश भट्ट यांची प्रतिक्रिया

मात्र आता या वृत्तावर चित्रपटाचे निर्माते मुकेश भट्ट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बातमीत तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण तृप्तीला भेटलो नसल्याचंही त्याने म्हटलं आहे.

Mukesh Bhatt Reveals

मी आधीच सांगितले आहे की...

मीडियाशी बोलताना मुकेश भट्ट म्हणाले की, हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी आधीच सांगितले आहे की स्क्रिप्ट आणि संगीत तयार होईपर्यंत आम्ही कोणतीही कास्टिंग करणार नाही.

Mukesh Bhatt Reveals

प्रत्येकाला लोकप्रियता मिळवायची आहे

प्रत्येकाला माझ्या लोकप्रिय आशिकी फ्रँचायझीमधून लोकप्रियता मिळवायची आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी तिला अजून भेटलोही नाही.

Mukesh Bhatt Reveals

तोपर्यंत तो पुढे जाणार नाही

मुकेश भट्ट पुढे म्हणाले की, आशिकी 3 जोपर्यंत त्याच्या संगीतावर समाधानी होत नाही तोपर्यंत तो पुढे जाणार नाही.

Mukesh Bhatt Reveals

अंकिता-विकीच्या भांडणाच्या वायरल व्हिडीओवर कांची सिंगची प्रतिक्रिया, म्हणाली आज सुशांत असता तर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kanchi singhs reaction