Mumbai Attack चे पाच खरे हिरो, लोकांचा जीव वाचवण्यासाठी दिलं बलिदान

सकाळ डिजिटल टीम

26 नोव्हेंबर 2008 चा मुंबई हल्ला कोणीही विसरू शकत नाही.

या हल्ल्यामध्ये अनेक शुरवीर जवान आणि पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचा जीव वाचवला.

हा देशातला सर्वात मोठा आतंकवादी हल्ला होता ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता.

नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन 26/11 हल्ल्यादरम्यान आतंकवाद्यांशी लढताना शहिद झाले.

एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे विजय सालस्कर हे सुद्धा आतंकवाद्यांशी लढताना शहिद झाले.

मुंबई पोलिसचे एसीपी अशोक कामटे हे सुद्धा आतंकवाद्यांशी लढताना शहिद झाले. जखमी असतानाही त्यांनी शत्रुंचा तुटून सामना केला.

मुंबई पोलिस एएसआय तुकाराम ओंबले यांनी शुरता दाखवत हत्याराशिवाय आतंकवादी अजमल कसाब चा सामना केला होता.

मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे त्यावेळी आतंकवाद्यांशी लढताना शहिद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

taj hotel | sakal