मुंबईच्या डबल-डेकर बसच्या 'बेस्ट' आठवणी

दत्ता लवांडे

नॉन एसी डबल डेकर बस

कालपासून नॉन एसी डबल डेकर बस सेवेतून मुक्त झाल्या आहेत.

Mumbai Double Decker bus

मुंबईच्या रस्त्यावर

त्यामुळे या बस आता मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाहीत.

Mumbai Double Decker bus

मुंबईतील ट्राफिक

मुंबईतील ट्राफिक लक्षात घेता १९३७ साली या बसची सेवा सुरू करण्यात आली होती.

Mumbai Double Decker bus

आधुनिक मुंबईची रूपे

या बसने स्वातंत्र्यापूर्वीची मुंबई, स्वातंत्र्यानंतरची मुंबई आणि आधुनिक मुंबईची रूपे पाहिली

Mumbai Double Decker bus

बसमधून प्रवास करण्याचा आनंद

प्रत्येक मुंबईकरांनी या बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेतला आहे

Mumbai Double Decker bus

डबल डेकर बसच्या आठवणी

प्रत्येक मुंबईकरांच्या डबल डेकर बसच्या आठवणी न विसरण्यासारख्या आहेत

Mumbai Double Decker bus

या बस फक्त चित्रातच पाहाव्या

पुढच्या पिढीला या बस फक्त चित्रातच पाहाव्या लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Double Decker bus