मुंबईला मिळाली EV एसी डबल डेकर बस

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या रस्त्यांवर धावली ईलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस

या बसनं आकर्षक डिझाईनमुळं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं

अशोक लेलन्ड कंपनीनं Switch ब्रँड अंतर्गत ही बस सादर केलीए

डबल डेकर बसची अंतर्गत बैठक व्यवस्था

नितीन गडकरींच्या हस्ते आज या बसचं लॉन्चिग करण्यात आलं

बसमध्ये आरामदायी सीट्स

नितीन गडकरी आणि कंपनीचे अधिकारी बस समवेत

एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा अनुभव घेताना मुंबईकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.