मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील सर्वात जास्त धावा देणारे गोलंदाज

अनिरुद्ध संकपाळ

ल्यूक वूड :

आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 4 षटकात 68 धावा दिल्या.

क्वेना मफाका :

आयपीएल 2024 मध्ये हैदराबाद विरूद्ध 4 षटकात 66 धावा दिल्या.

लसिथ मलिंगा :

आयपीएल 2017 मध्ये पंजाब किंग्जविरूद्ध 4 षटकात 58 धावा दिल्या.

डॅनिलय सॅम्स :

आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 4 षटकात 57 धावा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.