शिवडी न्हावा सेतूचं 'अटल सेतू' असं नामकरण

दत्ता लवांडे

BJP Government

शिवडी न्हावा शेवा सेतूला अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे

Mumbai Sea Link

Atal Setu Rename

राज्य सरकारकडून हे नामकरण करण्यात आलं आहे

Mumbai Sea Link

Shivdi Nhava Sheva Bridge

हा तब्बल २२ किमी एवढ्या लांबीचा मार्ग आहे

Mumbai Sea Link

India's Longest Sea Bridge

हा देशातील सर्वात लांब म्हणजे 22 किमीचा सागरी सेतू आहे

Mumbai Sea Link

Mumbai Trans Harbour Link

याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असंही म्हणतात

Mumbai Sea Link

Atal Setu

या ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची लांबी 180 मीटर आहे तर ज्याची उंची समुद्रापासून 25 मीटर इतकी आहे.

Mumbai Sea Link

Trans Harbour Link

लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Sea Link