Mumbai Trans Harbour Link : असा असेल मुंबईचा नवा सागरी सेतू

सकाळ डिजिटल टीम

पारबंदर प्रकल्प

सध्या मुंबईच्या पारबंदर प्रोजेक्टची सगळीकडे चर्चा सुरू आहे. मात्र हा दिसतो कसा त्याची झलक बघूया.

Mumbai Trans Harbour Link

फायदा

त्याचा मुंबईला भरपूर फायदा होणार आहे. कसा तो जाणून घेऊया.

Mumbai Trans Harbour Link

विकास

नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास

Mumbai Trans Harbour Link

ट्रान्सपोर्टेशन

प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य

Mumbai Trans Harbour Link

मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे १५ किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत

Mumbai Trans Harbour Link

हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगभरातील १० व्या लांबीचा पाण्यावरील समुद्रावरील पूल ठरणार आहे.

Mumbai Trans Harbour Link

हा प्रकल्प मुंबईची कायापालट करणारा गेम चेंजर प्रकल्प म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Trans Harbour Link