मुन्नाभाई एमबीबीएसला आज 20 वर्षे पूर्ण, संजय दत्तने सांगितले कधी बनणार तिसरा भाग ?

Anuradha Vipat

'मुन्नाभाई एमबीबीएस

बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस'ने आज २० वर्षे पूर्ण केली.

Munnabhai MBBS completed 20 year

दोन दशकांपूर्वी

दोन दशकांपूर्वी याच दिवशी राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

Munnabhai MBBS completed 20 year

मुन्ना आणि सर्किटची जोडी

हा चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यातील प्रत्येक पात्राने लोकांच्या हृदयात स्वतःची छाप सोडली, परंतु चित्रपटातील मुन्ना आणि सर्किटची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.

Munnabhai MBBS completed 20 year

संवाद लोकांच्या ओठांवर

हा चित्रपट लोकांमध्ये इतका लोकप्रिय झाला की आजही त्याचे संवाद लोकांच्या ओठावर आहेत.

Munnabhai MBBS completed 20 year

चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका

संजय दत्त आणि अर्शद वारसीशिवाय बोमन इराणी, जिमी शेरगिल, ग्रेसी सिंग, सुनील दत्त यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या.

Munnabhai MBBS completed 20 year

इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर

चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर केली.

Munnabhai MBBS completed 20 year

बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापुर्वी आपल्या मुलांना दिला होता हा सल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bobby Deol