'मर्डर मुबारक' या दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

Anuradha Vipat

प्रदर्शनाची तारीख जाहीर

नेटफ्लिक्सने त्यांचा पुढील चित्रपट मर्डर मुबारकच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

'Murder Mubarak

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार

होमी अदजानिया दिग्दर्शित या मल्टीस्टार चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

'Murder Mubarak

मुख्य भूमिकेत

मर्डर मुबारकमध्ये पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, संजय कपूर, टिस्का चोप्रा आणि सुहेल नय्यर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'Murder Mubarak

पोलिस डिटेक्टिवची भूमिका

या चित्रपटात पंकज पोलिस डिटेक्टिवची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सुप्रतीम सेनगुप्ता आणि गझल धालीवाल यांची आहे

'Murder Mubarak

यांचा बायोपिक

पंकज याआधी माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांचा बायोपिक 'मैं अटल हूं' मध्ये दिसला होता

'Murder Mubarak

हा सहावा चित्रपट

निर्माते दिनेश विजान आणि होमी अदजानिया यांचा हा सहावा चित्रपट आहे.

'Murder Mubarak

आयशा खान कोणाच्या प्रेमात पडली?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ayesha khan