Weight Loss : पोटाची चरबी घटवण्यासाठी ही फळं आवर्जून खा

साक्षी राऊत

फळे

फळांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे तुमच्या पोटाची चरबी कमी करतात. तेव्हा बेली फॅट कमी करण्यासाठी या काही फळांचे सेवन करा.

Weight Loss

लिंबू

लिंबात व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. जे तुमच्या बॉडीचा मेटाबोलिझम वाढवण्यास मदत करते. तेव्हा पोटाची चरबी घटवण्यसााठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्या.

Weight Loss

खरबूज

खरबूजमध्ये पोषक तत्व आणि पाणी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने तुम्ही बॉडी हेल्दी ठेवण्याबरोबरच वेट लॉसही करू शकता.

Weight Loss

बेरीज

बेरीज जसे की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रस बेरी पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकते. यात व्हिटामिन फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

Weight Loss

सफरचंद

सफरचंदामध्ये फायबरसारखे पोषक तत्व जे तुमची भूक कंट्रोलमध्ये ठेवतात. तेव्हा सफरचंदचे सेवन केल्याने तुम्ही बेली फॅटपासून सुटका मिळवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss