Swapnil Kakad
Cappadocia,Turkey - आपल्या युनिक रॉक्स आणि हॉट एअर बलून्ससाठी फेमस असणारे 'कॅपाडोशिया'.
Bavaria, Germany - जर्मनीतील सर्वात मोठे राज्य असणारे 'बव्हेरिया' हे जर्मनीतील लोकप्रिय आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
Zhangjiajie ,China - हॉलीवूड मूव्ही अवतार चे शूट झालेलं 'झांगजियाजी' हे चीनचे पहिले नॅशनल फॉरेस्ट पार्क होते.
The Giants Causeway, युनेस्कोचा जागतिक वारसा असणारं 'द जायंट्स कॉजवे' तब्बल ६० मिलिअन वर्षांपूर्वी तयार झाला होता.
Bagan, Myanmar - म्यानमारमधील सुमारे २००० स्मारकांसाठी प्रसिद्ध असणारं 'बागान' हे ऐतिहासिक ठिकाण आहे.
Angel Oak, South Carolina - मिसिसिपीच्या पूर्वेकडील सगळ्यात मोठे लाइव्ह ओक वृक्ष 'एंजल ओक' हे ३०० ते ४०० वर्षे जुने आहे.
Avenue of the Baobabs, Madagascar - आफ्रिकेतील बाओबाबची झाडे पाहण्यासाठी मादागास्करमधील 'अव्हेन्यू ऑफ द बाओबाब्स' हा सर्वात सुंदर रस्ता आहे.
The Dark Hedges, Northern Ireland - गेम ऑफ थ्रोन्समध्ये डार्क हेजेज म्हणून ओळखला जाणारा 'द डार्क हेजेज' हा रस्ता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.