Mutton Dishes : पाऊस अन् मटण... नातं काय आहे?

सकाळ डिजिटल टीम

मान्सून

उशिरा का होईना महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे

Mutton Dishes

पाऊस

पाऊस सुरु झाला की अनेकांना मटणाची आठवण येते

Mutton Dishes

मटण

पावसात गरम गरम मटण सुप प्यावं वाटणं सहाजिक आहे

Mutton Dishes

वातावरण

पावसात अल्हाददायक वातावरण तयार झालेलं असतं

mutton ukkad

माणूस

काही काळ का होईल, ताण-तणाव माणूस विसरतो

Mutton Dishes

चोचले

..त्यात पाऊस सुरु असेल तर चिभेचे चोचले सुरु होतात

मटण उक्कड

उक्कड

अनेकांना पावसात मटण खावस वाटतं. मग ती उक्कड असो की करी

Mutton Dishes

तांबडा-पांढरा

महाराष्ट्रात कोल्हापूरचा तांबडा-पांढरा फेमस आहे

Mutton Dishes

सावजी मटण

तसंच नागपूरचं तर्रिबाज सावजी मटण.. म्हणजे बातच न्यारी

Mutton Dishes

ग्लॅमर

खानदेश आणि मराठवाड्याच्या मटणाला ग्लॅमर मिळालं नसलं तरी ती चव केवळ अस्सल आहे

Mutton Dishes

नादच खुळा

कुठलं का असेना पण पावसात मटण खान्याचा नादच खुळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutton Dishes