'माझी बहीण अभिनेत्री आहे', काजोलची बहीण असल्याचा फायदा तनिषाला होईल का?

Anuradha Vipat

'झलक दिखला जा'

'झलक दिखला जा' हा डान्स रिअॅलिटी शो शनिवारपासून म्हणजेच ११ नोव्हेंबरपासून सोनी टीव्हीवर सुरू होत आहे.

tanisha mukharjii

हे जज करताना दिसणार

मलायका अरोरा, अर्शद वारसी आणि फराह खान या शोला जज करताना दिसणार आहेत.

tanisha mukharjii

काजोलची बहीण तनिषा

झलक दिखला जाच्या नवीन सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपैकी एक काजोलची बहीण तनिषा आहे.

tanisha mukharjii

अतिशय मजेशीर उत्तर

जेव्हा तनिषाला विचारले की काजोलची बहीण असल्याने तनिषाला या शोमध्ये जजचा फायदा मिळू शकेल का? तेव्हा अभिनेत्रीने अतिशय मजेशीर उत्तर दिले.

tanisha mukharjii

तर ते चुकीचं आहे

तनिषा म्हणाली 'जर काही सोशल मीडिया यूजर्सना वाटत असेल की मी बॉलीवूडचा एक भाग आहे, माझी बहीण एक अभिनेत्री आहे, त्यामुळे जज माझ्याशी वेगळं काहीतरी करतील, तर ते चुकीचं आहे

tanisha mukharjii

स्पर्धकाला प्रोत्साहन

आमचा जज सर्वांशी सारखाच वागतो. त्याला त्याचे काम माहीत आहे. तो प्रत्येक स्पर्धकाला खूप प्रोत्साहन देतो.

tanisha mukharjii

आणि हे योग्य आहे

त्यांनी फक्त मलाच नाही तर प्रत्येक स्पर्धकाला योग्य मार्गदर्शन केले आहे. मी येथे फक्त एक स्पर्धक आहे आणि प्रत्येकजण मला स्पर्धकाप्रमाणे वागवतो आणि हे योग्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tanisha mukharjii