यंदाच्या नागपंचीमाला काढा जरा हटके मेंदी, या घ्या काही खास डिझाइन्स

धनश्री भावसार-बगाडे

व्रतवैकल्यांचा श्रावण

व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सुरु झाला की, पहिला सण नागपंचमीचा येतो.

Nagpanchami Mehandi | esakal

सरपटणारे प्राणी

भरपूर पाऊस पडल्यावर सगळीकडे हिरवेगार झालेले असते. अशात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढलेला आढळतो.

Nagpanchami Mehandi | esakal

नागराज

सरपटणाऱ्या प्राण्यांचा राजा नागोबा याच्या पुजेतून या प्राण्यांच्या रक्षणाचा संदेश देणारा हा सण

Nagpanchami Mehandi | esakal

शिव उपासनेचा महिना

श्रावण हा शिव उपासनेचा महिना समजला जातो. आणि नाग हे शंकराच्या गळ्यातील महत्वाचे आभूषण समजले जाते.

Nagpanchami Mehandi | esakal

शंकर पार्वती

श्रावणात भगवान शंकर आणि माता पार्वतीची आराधना केली जाते.

Nagpanchami Mehandi | esakal

शिवशक्ती

पावसाळ्यात वाढलेल्या रोगराईत शिवशक्तीची ही उपासना आपल्याला मानसिक बळ आणि आरोग्य देते असे भाविक मानतात.

Nagpanchami Mehandi | esakal

नागपंचमी मेंदी

नागपंचमीला मेंदी काढण्याची परंपरा फार जुनी आहे.

Nagpanchami Mehandi | esakal

उत्साह

लेकीबाळी या सणाला आवर्जून मेंदी काढतात.

Nagpanchami Mehandi | esakal

झोके

नवतजेला घेऊन येणाऱ्या या वातावरणाचे स्वागत करण्यासाठी झाडाला झोके बांधून खेळण्याची पद्धत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpanchami Mehandi | esakal