नागपूरचं जुनं नाव काय होतं? हे शहर कोणत्या राजानं वसवलं? वाचा इतिहास...

Vrushal Karmarkar

नागपूर

नागपूर हे महाराष्ट्रातील मोठे शहर आहे. नागपूर हे भारताच्या भौगोलिक मध्यभागी आहे.

Nagpur History | ESakal

महानगरांपैकी एक

नागपूर हे मुंबई आणि पुण्यानंतर वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक आहे.

Nagpur History | ESakal

ऑरेंज सिटी

नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध असून त्याला 'ऑरेंज सिटी' असेही म्हणतात. नागपूर शहराचा इतिहास ३ हजार वर्ष जुना आहे.

Nagpur History | ESakal

नागपूरची स्थापना

गोंड राजा बख्त बुलंद शाहने नागपूरची स्थापना केली होती. नागपुरात प्राचीन वाकाटक साम्राज्याचे प्रवरपूरचे अवशेषही आहेत.

Nagpur History | ESakal

प्राचीन शिवलिंगे

नागपुरातही प्राचीन शिवलिंगे आहेत. नागपुरात नागा साधूंचे आगमन हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते.

Nagpur History | ESakal

शिवमंदिरे

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी नागपुरात अनेक शिवमंदिरे बांधली होती.

Nagpur History | ESakal

जुने नाव

पण तुम्हाला माहिती आहे का नागपुरचे आधीचे नाव काय होते?

Nagpur History | ESakal

फणीपूर

नागपूरला पूर्वी 'फणींद्रपूर' किंवा 'फणीपूर' असेही म्हटले जात असे.

Nagpur History | ESakal

नाग नदी

नाग नदीच्या वर वसलेले असल्यामुळे याला नंतर नागपूर असे नाव पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur History | ESakal