नागपुरात पावसाचा कहर; मराठवाडा, विदर्भात मुसळधार

दत्ता लवांडे

नागपुरात पावसाने कहर

नागपुरात पावसाने कहर केला आहे.

nagpur Rain Flood

मराठवाड्यातही पावसाने हजेरी

उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे.

nagpur Rain Flood

पावसाने हजेरी

तब्बल दीड ते दोन महिन्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.

nagpur Rain Flood

शेतकऱ्यांचे पीके

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पीके हातातून गेल्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे.

nagpur Rain Flood

पावसाने कहर

नागपूर शहरात पावसाने कहर केला असून नागरिकांना वाचवण्यात येत आहे.

nagpur Rain Flood

एसडीआरएफचे जवान तैनात

एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

nagpur Rain Flood

नागरिकांचे मोठे नुकसान

या पुरात सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nagpur Rain Flood