नागपुरात पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत

दत्ता लवांडे

पावसाचे थैमान

काल पासून नागपूर शहरात पावसाने थैमान घातले आहे.

Nagpur rain

वीज पुरवठा खंडित

मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.

Nagpur rain

सखोल भागात पाणी

शहराच्या सखोल भागात पाणी साचले आहे.

Nagpur rain

रेल्वे प्लॅटफॉर्मला नद्यांचे स्वरूप

रस्ते आणि रेल्वे प्लॅटफॉर्मला नद्यांचे स्वरूप आले आहे.

Nagpur rain

बचावकार्य सुरू

महापालिका प्रशासनातर्फे बचावकार्य सुरू आहे

Nagpur rain

दुकानांत पाणी शिरले

तळमजल्यावरील घरांत आणि दुकानांत पाणी शिरले असून नागरिकांचे नुकसान झाले आहे

Nagpur rain

सतर्कतेचा इशारा

अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur rain