पावसाळ्यात Nail Extension करताय? मग या गोष्टींची काळजी आधी घ्या

धनश्री भावसार-बगाडे

पावसाळा

पावसाळ्यात कोणत्याही सौंदर्यवर्धक गोष्टी करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे नेल एक्सटेंशन करतानाही काही काळजी घेणं आवश्यक आहे.

Nail Extension | esakal

नरम पडतात

पावसाळ्यात नखं नरम पडतात. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं असतं.

Nail Extension | esakal

नखं कापा

त्यामुळे जर तुम्ही नेल एक्सटेंशन करणार असाल तर आधी नखं कापा. त्यामुळे नेल एक्सटेंशन करतांना नखांना नुकसान पोहचणार नाही.

Nail Extension | esakal

मॉइश्चरायझेशन

नेल एक्सटेंशन करण्याआधी नखांना व्यवस्थित मॉश्चरायझींग करा.

Nail Extension | esakal

नेलपेंट

नेल एक्सटेंशन काढल्यानंतर कधीच लगेच नेलपेंट लावू नये.

Nail Extension | esakal

नेल स्ट्राँगर

पावसाळ्यात नखं मऊ पडतात, त्यामुळे लगेच तुटू शकतात. त्यामुळे नेल एक्सटेंशन काढल्यानंतर पहिले त्यावर नेल स्ट्राँगर लावावे मग त्यावर नेलपेंट लावावी.

Nail Extension | esakal

घाई धोकादायक

कधी जर घाईघाईत नेल एक्सटेंशन केले तर त्यामुळे नखांना इजा पोहचू शकते. नखं कमकुवत होऊ शकतात.

Nail Extension | esakal

ऑलिव्ह ऑइल

नेल एक्सटेंशन करण्याआधी नखांना नीट मसाज करा. यासाठी ऑलिव्ह ऑइल वापरणे उपयुक्त ठरेल.

Nail Extension | esakal

वजन उचलू नका

नेल एक्सटेंशन केल्यावर अधिक वजन उचलू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nail Extension | esakal