Namrata Malla : नम्रताच्या अदा म्हणजे कितील नशा

सकाळ डिजिटल टीम

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते

Namrata Malla

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत नम्रता चाहत्यांच्या संपर्कात राहत असते

Namrata Malla

नम्रताचे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही खूप मजेदार आणि मनोरंजक आहेत

Namrata Malla

अभिनेत्री नम्रता मल्ला ही अभिनेत्री देखील आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते

Namrata Malla

नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते

Namrata Malla

नम्रता मल्लाने हरियाणवी अल्बम राजा जीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली

Namrata Malla

नम्रतानं अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक अल्बम व्हिडिओ आणि भोजपुरी चित्रपट केले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namrata Malla