पवन सिंगसोबत नम्रता मल्लाची चांगलीचं जमली जोडी, भोजपुरी अभिनेत्रीचा BTS व्हिडिओ व्हायरल

Anuradha Vipat

भोजपुरी फिल्म इंडस्ट्री

भोजपुरी फिल्म इंडस्ट्री आज झपाट्याने वाढत आहे आणि भोजपुरी स्टार्सची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे.

Namrata Malla and Pawan Singhs BTS video viral

चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण

अभिनेत्यांपासून अभिनेत्रींपर्यंत सर्वांनीच चाहत्यांमध्ये आपली छाप पाडली आहे. एकीकडे मोनालिसा, आम्रपाली दुबे, नेहा मलिक आणि नम्रता मल्ला यांसारख्या नायिकांनी चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे,

Namrata Malla and Pawan Singhs BTS video viral

पवन सिंहसोबत ट्यून

आता नम्रता मल्लाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती पवन सिंहसोबत ट्यून करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या सुपरहिट गाण्याचा आहे.

Namrata Malla and Pawan Singhs BTS video viral

चाहत्यांचे मनोरंजन

नम्रता मल्ला ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे आणि ती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीच तयार असते.

Namrata Malla and Pawan Singhs BTS video viral

भोजपुरी सुपरस्टार

आजकाल तिचे पवन सिंगसोबतचे गाणे धुमाकूळ घालत आहे. तिने तिच्या 'हस्पन' या लोकप्रिय गाण्याचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिची भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगसोबत दिसत आहे.

Namrata Malla and Pawan Singhs BTS video viral

पवन सिंगसोबत ट्यून करण्याचा प्रयत्न

या BTS व्हिडिओमध्ये ती पवन सिंगसोबत ट्यून करण्याचा प्रयत्न करत आहे.

Namrata Malla and Pawan Singhs BTS video viral

नम्रताला मार्गदर्शन करताना

दोघेही एकत्र नृत्याचा समन्वय साधत आहेत आणि सराव करत आहेत. यावेळी पवन सिंग नम्रताला मार्गदर्शन करताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namrata Malla and Pawan Singhs BTS video viral