राग आला विषय संपला!

युगंधर ताजणे

नाना पाटेकर हे नाव गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे.

Nana Patekar bollywood Actor happy birthday

नानांनी चित्रपटांमधील सर्वच प्रकारात आपल्या अभिनय कौशल्यातून वेगळेपण दाखवून देत चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे.

Nana Patekar bollywood Actor happy birthday

काही दिवसांपूर्वी नानांचा द व्हॅक्सीन वॉर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.

Nana Patekar bollywood Actor happy birthday

नवीन वर्षांत नानांचा आले ओले हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

Nana Patekar bollywood Actor happy birthday

नाना हे नेहमीच त्यांच्या आक्रमक आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखले गेले आहेत.

Nana Patekar bollywood Actor happy birthday

सध्या त्यांनी राजकीय विषयावरुन दिलेली प्रतिक्रिया अनेकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे.

Nana Patekar bollywood Actor happy birthday

नानांनी नव्या वर्षातील निवडणूकांविषयी भाष्य करत कोण होणार प्रधानमंत्री याचे उत्तर देऊन वादात उडी घेतली होती.

Nana Patekar bollywood Actor happy birthday

कुणी चांगलं काम केलं तर त्याचे कौतुक करायचे नाही का, चांगल्याला चांगलं आपण कधी म्हणणार आहोत की नाही, असा प्रश्न नानांनी उपस्थित केला होता.

Nana Patekar bollywood Actor happy birthday

नानांच्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी विरोधकांना देखील सणसणीत उत्तर देऊन गप्प केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar bollywood Actor happy birthday