Narayan Rane Networth : पक्षापक्षांत फिरलेल्या राणेंची संपत्ती किती?

धनश्री भावसार-बगाडे

ज्येष्ठ राजकीय नेते

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री नारायण राणे ज्येष्ठ राजकीय नेते आहेत.

Narayan Rane Networth | esakal

राजकीय पदार्पण

त्यांचं राजकीय पदार्पण शिवसेनेतून झालं.

Narayan Rane Networth | esakal

स्थानिक वॉर्ड प्रमुख

पहिले त्यांना चेंबूर मुंबईच्या स्थानिक वॉर्डाचे प्रमुख करण्यात आले.

Narayan Rane Networth | esakal

नगरसेवक

नंतर त्यांनी महाराष्ट्रातील कोपरगाव शहराचे नगरसेवक म्हणून काम केले.

Narayan Rane Networth | esakal

मुख्यमंत्री झाले

1999 मध्ये राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

Narayan Rane Networth | esakal

शिवसेनेतून काढले

पक्षाविरोधी कारवायांमुळे त्यांना पक्षातून काढण्यात आलं.

Narayan Rane Networth | esakal

काँग्रेसमध्ये प्रवेश

शिवसेनेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथे महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोकणातून निवडणूक जिंकून मालवणची सीट मिळवली.

Narayan Rane Networth | esakal

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

12 वर्षानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढण्याचं जाहिर केलं. त्यात आपल्या पक्षाबरोबरच भाजपचही समर्थन करण्यास सुरूवात केली.

Narayan Rane Networth | esakal

भाजपमध्ये विलीनीकरण

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण करताच त्यांना राज्यसभा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणवलीला पक्षाचे भाजपमध्ये अधिकृत विलिनीकरण झाले.

Narayan Rane Networth | esakal

एकूण संपत्ती

2019 च्या माहितीनुसार सुमारे 32 कोटी, 71 लाख, 31 हजार 591 रुपये एकूण संपत्ती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane Networth | esakal