मोदींचा पुणे दौरा! शहरातील 'हे' रस्ते असणार बंद

दत्ता लवांडे

PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत.

Pune Traffic | Sakal

PM Modi Pune Visit

पुणे शहरातील अनेक रस्ते उद्या सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

Pune Traffic | Sakal

Road Closed

काही रस्ते बंद ठेवण्यात आले असून काही रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Pune Traffic | Sakal

Pune Traffic

शहरातील, टिळक (अलका टॉकीज) चौक, टिळक रस्ता, देशभक्त केशवराव जेधे चौक, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक येथील रस्ते बंद असणार आहेत.

Pune Traffic | Sakal

Traffic Police

त्याचबरोबर संचेती चौक, संगमवाडी रस्ता, विमानतळ रस्ता, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

Pune Traffic | Sakal

Narendra Modi in Pune

त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे

Pune Traffic | Sakal

Traffic Department

दुपारी तीन वाजेनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic | Sakal