नर्गिस फाखरीने रणबीर-शाहिदला केले आहे डेट? अनेक अभिनेत्रीने तोडले मौन तोडले

Anuradha Vipat

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने इम्तियाज अलीच्या रॉकस्टार चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिलाच चित्रपट हिट ठरला आणि नर्गिस प्रसिद्ध झाली.

Nargis Fakhri

नाव रणबीर कपूरसोबत जोडले

करिअरच्या सुरुवातीलाच एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर नर्गिसला ते सांभाळणं कठीण जात होतं. तसेच तिचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले जाऊ लागले.

Nargis Fakhri

नाव शाहिद कपूरसोबतही जोडले

रणबीरनंतर नर्गिसचे नाव शाहिद कपूरसोबतही जोडले गेले. आता इतक्या वर्षांनंतर नर्गिसने डेटिंगच्या अफवांवर चर्चा केली आहे.

Nargis Fakhri

चित्रपटात आयटम साँग

नर्गिस फाखरीने रणबीर कपूरसोबत रॉकस्टार चित्रपटात काम केले होते. शाहिदच्या फाटा पोस्टर निखला हिरो या चित्रपटात तिचे आयटम साँग होते.

Nargis Fakhri

डेटिंगच्या अफवांवर चर्चा

सिद्धार्थ काननसोबत एका खास संवादात नर्गिसने डेटिंगच्या अफवांवर चर्चा केली.डेटिंगच्या अफवांवर बोलताना नर्गिस म्हणाली- याने मला वेड लावले होते. एकदा एक लेख आला होता ज्यामध्ये मी शाहिद कपूरच्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे म्हटले होते.

Nargis Fakhri

बी-टाउन स्टार होण्याचा आनंद

एक प्रसंग आठवताना नर्गिस म्हणाली - एक रिपोर्टर माझ्याकडे आली आणि म्हणाली, 'अरे, बी-टाउन स्टार होण्याचा आनंद कसा घेत आहेस' आणि तिने हे असे सांगितले की जणू ती काही इशारा देत आहे.

Nargis Fakhri

या वेब सीरिजमध्ये दिसणार

नर्गिस लवकरच धीरज धूपर आणि दिव्या अग्रवाल यांच्यासोबत ‘ततलुबाज’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nargis Fakhri