Nariman Point Mumbai: 'नरिमन पॉईंट' हे नाव कसे पडले रे भाऊ?

Sandip Kapde

नरिमन पॉईंट

नरिमन पॉईंट मुंबईतील सर्वात चर्चेत असणारा भाग आहे.

Nariman Point Mumbai

मुंबई

मुंबईत गेले आणि नरिमन पॉईंट भेट दिली नाही, असे कदी होत नाही

Nariman Point Mumbai

नरिमन पॉईंट

या नरिमन पॉईंट जाणून घेण्याची देखील अनेकांची इच्छा आहे.

Nariman Point Mumbai

खुर्शीद नरिमन

खुर्शीद नरिमन यांच्या नावावरून या जागेला नाव मिळालं नरिमन पॉईंट.

Nariman Point Mumbai

काँग्रेस

खुर्शीद नरिमन हे काँग्रेसचे नेते होते, तसेच ते मुंबईते मेयर देखील होते

Nariman Point Mumbai

खुर्शीद नरिमन

खुर्शीद नरिमन यांना मुंबई प्रचंड आवडत होती

Nariman Point Mumbai

मुंबई

त्यांचे मुंबईवर प्रचंड प्रेम होते, मात्र मुंबईला इंग्रजांनी नजर लागली होती

Nariman Point Mumbai

बॅक बे प्रोजेक्ट

१९२० सुरुवातीला इंग्रजांनी बॅक बे प्रोजेक्ट आणला, यासाठी अरबी समुद्राची निवड झाली होती.

Nariman Point Mumbai

समुद्र भींत

या प्रोजेक्ट अंतर्गत ६ किलोमीटर लांब समुद्र भींत बादण्याची त्यांची योजना होती

Nariman Point Mumbai

कांदिवली

यासाठी लागणारे मटेरियल कांदिवली पासून जवळ असणाऱ्या टेकडी वरुन आणण्याचे ठरले

Nariman Point Mumbai

नरिमन पॉईंट

ती टेकडी म्हणजे आताचे नरिमन पॉईंट, या विरोधात खुर्शिद नरिमन आंदोलन केले.

Nariman Point Mumbai

नरिमन पॉईंट

शेवटी प्रोजेक्ट भाग म्हणून त्या भागाला नरिमन पॉईंट नाव देण्यात आले.

Nariman Point Mumbai

नरिमन पॉईंट सर्वाच चर्चेत असणारे स्थळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nariman Point Mumbai