काय सांगता? मंगळ ग्रहावर सापडले होते 'एलियन्स'

Sandip Kapde

एलियन्स

एलियन्स खरचं अस्तित्वात आहेत का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

alien on mars

न सुटलेलं रहस्य

एलियन्स बाबत अनेक अफवा आहेत मात्र आतापर्यंत हे न सुटलेलं रहस्य आहे

alien on mars

मात्र एलियन्सबाबत एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

alien on mars

५० वर्षापूर्वी एलियन्सचा शोध लागला होता, असा दावा करण्यात आला आहे

alien on mars

प्रोफेसर डर्क शुल्झे-माकुच

बर्लिनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीचे फॅकल्टी मेंबर आणि अॅस्ट्रोबायोलॉजीचे प्रोफेसर डर्क शुल्झे-माकुच यांनी हा दावा केला आहे  

alien on mars

नासा

एलियन्सचा शोध 50 वर्षांपूर्वी लागला होता. पण अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने नकळत सर्वांचा नाश केला, असे डर्क शुल्झे-माकुच यांनी म्हटले आहे.

alien on mars

मंगळ

मंगळाच्या मातीत राहणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या रूपात एलियन्सचा शोध लागला, असा त्यांनी दावा केला  

alien on mars

नासा

नासाने 1970 च्या मध्यात एका प्रोग्राम अंतर्गत दोन लँडर मंगळावर पाठवले होते.

alien on mars

या मोहिमेद्वारे जगाने प्रथमच मंगळाच्या पृष्ठभागाचे चित्र पाहिले.

alien on mars

जीवसृष्टी

मंगळ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता तपासण्यासाठी त्याच्या मातीचे जैविक विश्लेषणही करण्यात आले.

alien on mars

प्रोफेसरच्या म्हणण्यानुसार, मंगळावर अनेक प्रयोग केले गेले जेणेकरून त्याच्या मातीची रचना समजू शकेल.

alien on mars

किरणोत्सर्गी कार्बन

याचा एक भाग म्हणून पोषक तत्वांनी युक्त पाणी आणि किरणोत्सर्गी कार्बन मंगळाच्या मातीत मिसळले गेले.

alien on mars

शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की जर मंगळावर संभाव्य सूक्ष्मजीव असतील तर ते जीवनासाठी पोषक तत्वांचा वापर करतील.

alien on mars

त्यामुळे किरणोत्सर्गी कार्बन वायू बाहेर पडेल. जे शोधून, मंगळावरील एलियन्सच्या जीवनाची पुष्टी केली जाईल.

alien on mars

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे सुरुवातीच्या निकालात किरणोत्सर्गी वायूही बाहेर आला, परंतु सूक्ष्मजीवांबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळू शकले नाहीत.

alien on mars

अॅस्ट्रोबायोलॉजी प्रोफेसर

अॅस्ट्रोबायोलॉजीचे प्रोफेसर डर्क शुल्झे-माकुच म्हणतात की नासाच्या या प्रयोगामुळे सूक्ष्मजीवांना जास्त प्रमाणात पोषक द्रव्ये मिळाली असतील, ज्यामुळे त्यांचा जीव गेला असावा. डेली मेलच्या रिपोर्टनुसार एबीपी लाईव्हने ही माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

alien on mars