Rashmika Mandana : रश्मिकाला नॅशलन क्रश का म्हणतात? फोटो पाहून...

सकाळ डिजिटल टीम

श्रीवल्ली, लिली, गीथा, नॅशनल क्रश अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणाऱ्या रश्मिकाचा सगळीकडे डंका आहे.

Rashmika Mandana | sakal

रश्मिकाच्या चित्रपटाची आवडीने लोक वाट बघतात.

Rashmika Mandana | sakal

रश्मिका तिच्या बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते.

Rashmika Mandana | sakal

तरुणाईमध्ये तिची प्रचंड मोठी क्रेझ आहे त्यामुळे ती नॅशनल क्रश आहे.

Rashmika Mandana | sakal

एक्सप्रेशन क्वीन म्हणूनही तीची ओळख आहे.

Rashmika Mandana | sakal

अप्रतिम अभिनयाने रश्मिकाने सगळीकडे छाप सोडली आहे.

Rashmika Mandana | sakal

रश्मिका तिच्या बोल्ड आणि कुल फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Rashmika Mandana | sakal

तिच्या फोटोवर तिचे फन्स कौतुकाचा वर्षाव करत असतात.

Rashmika Mandana | sakal

रश्मिकाचा बॉलीवूडमध्येही बोलबाला आहे.

Rashmika Mandana | sakal

रश्मिकाने तिच्या पर्सनल लाईफ किंवा लव अफेअर विषयी उघडपणे कधीच सांगितलं नाही.

Rashmika Mandana | sakal

त्यामुळे ती सध्या सिंगल आहे की रिलेशनशिपमध्ये याविषयी अद्याप काहीही माहिती नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika Mandana | sakal