National Press Day: पत्रकारांच्या मूख्य भूमिका असलेले 'हे' चित्रपट पाहिले का?

सकाळ डिजिटल टीम

नायक हा चित्रपट जग बदलण्याच्या इच्छेने या क्षेत्रात उतरलेल्या एका महत्त्वाकांक्षी पत्रकाराची कथा आहे.

पेज 3 हा मधुर भांडारकर यांच्या चित्रपटाचाही या यादित सामावेश होतो.

विद्या बालन आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट धाडसी पत्रकारांद्वारे भ्रष्ट व्यवस्थेवर घणाघात करतो.

काबुल एक्सप्रेस हा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांच्या एक डॉक्युमेंटरी फिल्ममेकरच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित होता. यात भारतातील दोन धाडसी पत्रकारांची कहानी सांगितली आहे.

नूरमध्ये सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट एका तरुण आणि तापट पत्रकाराच्या आयूष्यावर चित्रीत आहे.

पीपली लाइव्ह हा चित्रपट टेलिव्हिजन बातम्यांच्या दुनियेचे सत्य आणि टीआरपी मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जातात. हा चित्रपट शेतकऱ्यांचे जीवन दाखवतो.

फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटात जूही चावला आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला कॉमेडी-थ्रिलर आहे .ज्यात प्रतिस्पर्धी चॅनेलशी संबंधित दोन रिपोर्ट्सबद्दल दाखवण्यात आले आहे.

रण हा चित्रपट विजय हर्षवर्धन मलिकद्वारे चालवल्या जाणाऱ्या टेलिव्हिजन वृत्तवाहिनीबद्दल आहे जी केवळ सत्य समोर आणण्यासाठी धडपडतो. यात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.