मधुमेह नियंत्रित करण्याचे नैसर्गिक मार्ग

Anuradha Vipat

व्यायाम

व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते

control diabetes

मध्यम-तीव्रतेचा एरोबिक व्यायाम

आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा एरोबिक व्यायाम, जसे की वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे हे करावे

control diabetes

आहाराचं प्रमाण

भाज्या- फळं अशा कच्च्या आहाराचं प्रमाण वाढवलं पाहिजे

control diabetes

  प्रथिनं आणि जीवनसत्व

प्रथिनं आणि जीवनसत्वांचे प्रमाण तपासावे

control diabetes

वजन

जर वजन लठ्ठपणाकडे जात असेल तर काळजी घ्यावी लागेल

control diabetes

लवंग

लवंग शरीराला मधुमेहाच्या प्रभावापासून वाचवण्यास मदत करते.

control diabetes

तुळशी 

तुळशी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

control diabetes