Nauvari Saree : महाराष्ट्राच्या नऊवारी साडीचा इतिहास माहितेय?

निकिता जंगले

नऊवारी साडीचा इतिहास

महाराष्ट्राची ओळख असलेल्या नऊवारी साडीचा इतिहास खूप जुना आणि रोमांचक आहे.

Nauvari Saree | sakal

इतिहासातील पराक्रमी विरांगणा

इतिहासातील पराक्रमी विरांगणांनी याच नऊवारीवर अनेक इतिहास रचले.

Nauvari Saree | sakal

नऊवारी हे स्त्रीशक्ती आणि साहसाचे प्रतीक

नऊवारी साडी नेसून अनेक पराक्रमी विरांगणांनी युद्ध लढले. त्यामुळे नऊवारी हे स्त्रीशक्ती, साहसाचे प्रतीक मानले जाते.

Nauvari Saree | sakal

नऊवारीचे अनेक नावे

नऊवारीचे तसे अनेक नावे आहेत. काष्टी, सकाच्चा, पातळ आणि लुगडी या नावानेही ही साडी ओळखली जाते.

Nauvari Saree | sakal

नऊवारीमध्ये अनेक बदल

कालांतराने नऊवारीमध्ये अनेक प्रकार आले आणि बदलही झाले पण नऊवारी नेसण्याची संस्कृती मात्र वृद्धिंगत होत गेली.

Nauvari Saree | sakal

धोतीवरुन प्रेरणा घेत नऊवारी साडी नेसण्याची सुरुवात

आधी नऊवारी ही धोती प्रमाणे नेसली जायची. असं म्हणतात की धोतीवरुन प्रेरणा घेत नऊवारी साडी नेसण्याची सुरुवात झाली.

Nauvari Saree | sakal

नऊवारीचा प्लस पॉईंट

पूर्वी महिला नऊवारीवर अस्र-शस्रचा वापर करायचा, हा नऊवारीचा प्लस पॉईंट होता.

Nauvari Saree | sakal

पूर्वी नऊवारी साडी ही प्रामुख्याने कॉटनची बनवली जायची

पूर्वी नऊवारी साडी ही प्रामुख्याने कॉटनची बनवली जायची पण काळानुसार ही अनेक कापड्यांच्या प्रकारांमध्ये दिसून येते.

Nauvari Saree | sakal

हल्ली सणावारांना, कार्यक्रम किंवा सोहळ्यात नऊवारी प्रामुख्याने नेसली जाते.

Nauvari Saree | sakal

महाराष्ट्राच्या संस्कृतीत नऊवारीला मानाचे स्थान

नऊवारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत नऊवारीला मानाचे स्थान आहे.

Nauvari Saree | sakal

महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही एका पेक्षा एक भारी नऊवारी साड्या मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nauvari Saree | sakal