Navdeep Saini Wife : सैनीनं बांधली लग्नगाठ; पत्नी आहे इन्स्टावर फेमस!

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने नुकतीच लग्नगाठ बांधली.

Navdeep Saini Wife

त्याने गर्लफ्रेंड स्वाती अस्थानाशी लग्न केलं असून सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Navdeep Saini Wife

नवदीप सैनीची पत्नी फार माहिती उपलब्ध नाही. तिच्या सोशल मीडियावरून ती फॅशन, प्रवास आणि लाईफस्टाईल विषयक व्हिडिओ ब्लॉग करते असं दिसतंय.

Navdeep Saini Wife

स्वाती अस्थानाचे यूट्यूब चॅनल आहे. तिथे ती सातत्याने व्हिडिओ टाकते.

Navdeep Saini Wife

तिचे इन्स्टाग्रामवर 80,000 च्या वर फॉलोअर्स आहेत.

Navdeep Saini Wife

नवदीप सैनीने भारताचे तीनही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने 2 कसोटी 8 वनडे आणि 11 टी 20 सामने खेळले आहेत.

Navdeep Saini Wife

त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 23 विकेट्स घेतल्या आहेत. नवदीप सैनी हा त्याच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. तो सातत्याने 140 किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navdeep Saini Wife