नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलाशी लग्न झालेली इनायत रंधावा कोण आहे?

अनिरुद्ध संकपाळ

भारताचे माजी खेळाडू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धूने नुकतीच लग्नगाठ बांधली.

Navjot Singh Sidhus son Karan Sidhu

नवज्योत सिंग सिद्धूने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. करण सिद्धूने इनायत रंधावा हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

Navjot Singh Sidhus son Karan Sidhu

नवज्योत सिंग सिद्धू यांनी 26 जूनलाच सोशल मीडियावरून इनायत रंधावा करणसोबत लग्न करणार असल्याची माहिती दिली होती.

Navjot Singh Sidhus son Karan Sidhu

यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या कुटुंबाचा गंगा नदीत पवित्र स्नान करतानचा फोटो शेअर केला होता.

Navjot Singh Sidhus son Karan Sidhu

दुर्गाष्टमीच्या पवित्र दिवशी गंगा मातेच्या कुशीत नवी सुरूवात होत आहे. मी आमची होणारी सून इनायत रंधावाची ओळख करून देत आहे अशी पोस्ट लिहिली होती.

Navjot Singh Sidhus son Karan Sidhu

करण सिद्धूची पत्नी इनायत रंधावा ही काश्मीर संबंधातील कलेच्या संवर्धनाचे काम करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.