मोरपंखी रंगात नटली प्राजक्ता

Monika Lonkar –Kumbhar

प्राजक्ता गायकवाड

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.

prajakta gaikwad

गुलाबी अदा

या गुलाबी रंगाच्या साडीत प्राजक्ता सुंदर दिसतेय. तिने या साडीवर सोबर लूक केला आहे.

prajakta gaikwad

मोरपंखी अंदाज

या मोरपंखी रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ताचा मनमोहक अंदाज दिसून येत आहे.

prajakta gaikwad

नवमी

नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्राजक्ताने ही सुंदर मोरपंखी साडी नेसली होती. या साडीवर तिने गोल्डन ज्वेलरी परिधान केली होती.

prajakta gaikwad

क्लासी लूक

या साडीवर प्राजक्ताने हटके हेअरस्टाईल करत तिचा लूक पूर्ण केला होता.

prajakta gaikwad

फोटोशूटची चर्चा

प्राजक्ताच्या या मोरपंखी साडीवरच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे.

prajakta gaikwad

ग्लॅमरस लूक

पारंपारिक लूकसोबतच प्राजक्ता वेस्टर्न आऊटफिट्सवर ग्लॅमरस दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prajakta gaikwad