नवरात्रीत काळ्या तिळाचे उपाय करून पाहा...

Aishwarya Musale

नवरात्री

नवरात्रीचा हा काळ केवळ दुर्गादेवीच्या उपासनेसाठीच खास नसून जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही महत्त्वाचा आहे.

फायदेशीर

आपण आज नवरात्रीत काळ्या तिळाच्या अशा उपायांबद्दल जाणून घेऊया, जे खूप फायदेशीर ठरतात. या उपायांनी घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल.

नोकरी

नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करतात काळ्या तिळाचे उपाय. तसेच प्रगती आणि संपत्ती देते.

काळे तीळ

सोमवार आणि शनिवारी नवरात्रीच्या काळात पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे.

अडथळे दूर होतात

असे केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष, राहू, केतू आणि शनी दोष यांचा प्रभाव कमी होतो. अडथळे दूर होतात. कामं होऊ लागतात. घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.

दिवा लावावा

शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात थोडे काळे तीळ टाका, असे केल्याने धैयाच्या त्रासापासून आराम मिळतो.

झाड

नवरात्रीमध्ये संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे विवाह, नोकरी, व्यवसायातील अडथळे दूर होतील.

दान करा

नवरात्रीच्या काळात शनिवारी काळे तीळ आणि काळे उडीद काळ्या कपड्यात बांधावे. मग हे बंडल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.