दांडिया खेळताना नेहमी लेहंगाच का? या हटक्या स्टाईलनं करा सर्वांना इम्प्रेस

Aishwarya Musale

नवरात्र

नवरात्र म्हणजे दांडिया नाईट आलेच आणि त्यासाठी तयारी सुद्धा आली.

fashion | sakal

दांडिया

या उत्सवाच्या सुरुवातीपासूनच विविध ठिकाणी दांडिया आणि गरबा नाईट्सचे आयोजन केले जाते.

fashion | sakal

लुक

अशा परिस्थितीत लोक या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे कपडे खरेदी करतात. या काळात तुम्ही वेगवेगळे लुक क्रिएट करू शकता.

fashion | sakal

दांडियासाठी सलवार लूक

सलवार किंवा चुरीदार सूटमध्ये ज्यांना आरामदायी वाटत असेल, ते या आउटफिटसोबत सुद्धा लूक क्रिएट करु शकतात.

fashion | sakal

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी देखील घालू शकता.

fashion | sakal

दांडियासाठी लेहेंगा लूक

एक घेरदार लेहेंगा, पोटली बॅग आणि फॅन्सी बांगड्या तुमच्या दांडिया लुकमध्ये भर घालू शकतात. दांडिया नाईटसाठी तुम्ही दांडिया स्टिक्सला ड्रेसला मॅचिंग देखील करु शकता.

fashion | sakal

नवरात्रीसाठी साडी लूक

दांडिया नाईटसाठी ब्राईट आणि लाउड कर्लसमधील साडी सर्वोत्तम असू शकतात.

fashion | sakal

एथनिक ज्वेलरी

तुम्ही बांधणी वर्क असलेल्या साड्या देखील निवडू शकता. साडीसोबत काही एथनिक ज्वेलरी कॅरी करा. यासोबत तुम्ही चंकी नेकलेस कॅरी करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fashion | sakal