मराठमोळ्या अभिनेत्री रंगल्या जांभळ्या रंगात एकदा बघाच!

Monika Lonkar –Kumbhar

अनुष्का पिंपूटकर

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर या जांभळ्या साडीत सुंदर दिसत आहे.

Marathi actresses

अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकर या जांभळ्या साडीमध्ये अप्रतिम दिसत आहे. या साडीवर तिने साजेसी ज्वेलरी कॅरी केली आहे.

Marathi actresses

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीने या डिझायनर जांभळ्या साडीवर हटके हेअरस्टाईल करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

Marathi actresses

सई ताम्हणकर

सई या जांभळ्या रंगाच्या पारंपारिक घागऱ्यामध्ये खूपच सुंदर दिसतेयं.

Marathi actresses

पूजा सावंत

अभिनेत्री पूजा सावंत या जांभळ्या पैठणी साडीमध्ये गोड दिसतेयं. या साडीवर तिने गोल्डन रंगाची ज्वेलरी कॅरी केली आहे.

Marathi actresses

माधुरी दीक्षित

'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षितचा या पारंपारिक जांभळ्या साडीमध्ये दिलखुलास अंदाज दिसत आहे.

Marathi actresses

प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापटने जांभळी साडी परिधान केली असून, तिने यावर ऑक्साईड ज्वेलरी कॅरी करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi actresses