मराठमोळ्या अभिनेत्रींच्या या साड्यांमध्ये तुम्हीही दिसाल झक्कास

साक्षी राऊत

अमृताची बुट्टेदार पिवळी साडी

बुट्टेदार पिवळ्या साडीत अमृता अगदी हटके दिसते. तुम्हीही हा सिंपल पण हटके लुक ट्राय करू शकता.

Yellow Sarees

बॉर्डर्ड डिझायनर साडी

अमृताच्या या साडीवर लाइट डिझाइन आहे. डिझायनर बॉर्डरमुळे ही साडी उठून दिसते.

Yellow Sarees

प्रार्थनाची पिवळी साडी

फिकट पिवळ्या रंगाच्या वर्क साडीत प्रार्थना अगदी उठून दिसतेय. तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउजसह हा लुक ट्राय करू शकता.

Yellow Sarees

बुट्ट्यांची कॉटन साडी

सोनालीची कॉटनची पिवळी साडी क्लासी लुक देते. तुम्ही ही साडीसुद्धा ट्राय करू शकता.

Yellow Sarees

स्पृहा जोशी

बुट्ट्यांच्या सिल्क साडीत स्पृहा जोशी खुलून दिसतेय. तुम्ही तुमच्या घरातील पिवळ्या साडीसह हमखास हा लुक ट्राय करू शकता.

Yellow Sarees

प्रिया बापट

गळ्यात लांब माळेसह प्रिया पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसतेय. तुम्हीही असा काहीसा लुक ट्राय करू शकता.

Yellow Sarees

पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये ऐश्वर्या शेटे अगदी उठून दिसतेय. तुम्ही हा लुक तुमच्याकडे एखादी कॉम्बिनेशन साडी असेल तरी ट्राय करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yellow Sarees