सूर्यग्रहणाच्या छायेत सुरु होणार नवरात्री,या राशीच्या लोकांना होणार लाभ

Anuradha Vipat

सूर्य कन्या राशीतून बाहेर पडणार

नवरात्रीच्या काळात 18 ऑक्टोबरला सूर्य कन्या राशीतून बाहेर पडणार आहे

zodiac sign

सूर्यग्रहणाच्या छायेत नवरात्री

या वेळी सूर्यग्रहणाच्या छायेत नवरात्री सुरु होणार आहे. चला तर मग पाहूयात त्याचा कोणत्या राशिच्या लोकांना लाभ होणार आहे

zodiac sign

धनु

धनु राशीच्या उत्पन्नाच्या घरात सूर्याचे भ्रमण होईल.तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात

zodiac sign

कन्या

कन्या राशीच्या धन घरामध्ये सूर्य देवाचे संक्रमण होणार आहे. 

zodiac sign

कुंभ

या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा काळ खूप शुभ असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील

zodiac sign

मकर

या राशिच्या व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.

zodiac sign

कर्क

कर्क राशीच्या लोकांना हे सुर्यग्रहण फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल. घर, वाहन खरेदीचा योग असणार. रखडलेली कामे मार्गी लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

zodiac sign