नव्या नवेली आणि अगस्त्य यांनी कपूर कुटुंबासोबत साजरा केला ख्रिसमस, शेअर केले फोटो

Anuradha Vipat

ख्रिसमस

आज देशभरात ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. विशेषत: बॉलिवूडमध्येही ख्रिसमस साजरा केला जात आहे.

Navya Naveli and Agastya celebrate Christmas

कार्यक्रमाचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे यावेळेसही कपूर कुटुंबीयांनी ख्रिसमसनिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Navya Naveli and Agastya celebrate Christmas

यांनीही यात सहभाग घेतला

अमिताभ बच्चन यांची नात आणि नात- नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य यांनीही यात सहभाग घेतला होता.

Navya Naveli and Agastya celebrate Christmas

कपूर कुटुंबासोबत एन्जॉय

नव्या नवेलीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती कपूर कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

Navya Naveli and Agastya celebrate Christmas

स्नेहभोजनाचे आयोजन

कपूर कुटुंबीयांनी ख्रिसमसच्या निमित्ताने स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.नव्या ही तिचा भाऊ अगस्त्य आणि वडील निखिल नंदासोबत पोहोचली.

Navya Naveli and Agastya celebrate Christmas

शेअर केलेल्या फोटोंमध्ये

शेअर केलेल्या फोटोंमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, करिश्मा कपूर, निखिल नंदा यांच्यासह कपूर कुटुंबातील अनेक सदस्य आणि मित्र आणि जवळचे लोक दिसत आहेत.

Navya Naveli and Agastya celebrate Christmas

शाहरुख खानच्या डंकीवर हंसल मेहताची प्रतिक्रिया, म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hansal Mehta