तो पन्नाशीतला ती विशीतली..किसिंग सीन व्हायरल Tiku Weds Sheru

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या भुमिका असलेला टिकू वेड्स शेरू चा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे.

Nawazuddin Siddiqui And Avneet Kaur Kissing Scene In Tiku Weds Sheru

वादाचा विषय

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या टिकू वेड्स शेरू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच वादाचा विषय बनला आहे.

किसिंग सीन

टिकू वेड्स शेरूच्या ट्रेलरमध्ये 49 वर्षीय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि 21 वर्षीय अवनीत कौर यांचा बोल्ड किसिंग सीन दाखवण्यात आला आहे.

Nawazuddin Siddiqui And Avneet Kaur Kissing Scene In Tiku Weds Sheru

नाराज

या किसिंग सीनमुळे लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Nawazuddin Siddiqui And Avneet Kaur Kissing Scene In Tiku Weds Sheru

'टिकू वेड्स शेरू'

'टिकू वेड्स शेरू'च्या ट्रेलरमध्ये 21 वर्षीय अवनीत कौर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला किस करताना दिसत आहे.

Nawazuddin Siddiqui And Avneet Kaur Kissing Scene In Tiku Weds Sheru

व्हायरल

त्यामुळे आता हा ट्रेलर यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अवनीत आणि नवाजच्या किसिंग सीनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Nawazuddin Siddiqui And Avneet Kaur Kissing Scene In Tiku Weds Sheru

नवाज आणि अवनीत यांना सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nawazuddin Siddiqui And Avneet Kaur Kissing Scene In Tiku Weds Sheru