Vaishali Patil
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा 18 नोव्हेंबरला तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.
तिने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
फोर्ब्स इंडियाच्या 100 सेलिब्रिटींच्या यादीतही तिला स्थान मिळाले आहे.
मात्र तुम्हाला माहितीये अभिनेत्रीचे खरे नाव नयनतारा नाही आहे.
तर नयनताराचे खरे नाव आहे डायना मरियम कुरियन. तिचा जन्म 1984 मध्ये कर्नाटकात झाला.
नयनतारा तिच्या कुटुंबासह केरळमधील तिरुवल्ला येथे शिफ्ट झाली.
नयनताराने आपल्या करियरची सुरुवात अँकर आणि मॉडेल म्हणून केली. त्यानंतर तिने वयाच्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात एंट्री केली.
नयनताराने 2003 मध्ये मानसीनक्करे या मल्याळम चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तर या वर्षी जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
नयनताराने आणि विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली. नयनतारा आणि विग्नेश यांना जुळे मुलं आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.