अखेर नयनताराचा शाहरुखच्या 'जवान'मधील फर्स्ट लूक आला समोर

रोहित कणसे

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या बहुचर्चित चित्रपट जवानचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

nayanthara jawan first look finally revealed in shah rukh khan starrer Jawan Prevue Trailer

जवान या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

nayanthara jawan first look finally revealed in shah rukh khan starrer Jawan Prevue Trailer

अभिनेत्री नयनताराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा तिचा 'जवान' चित्रपटातील पहिला लूक असल्याचा दावा होतं आहे.

nayanthara jawan first look finally revealed in shah rukh khan starrer Jawan Prevue Trailer

दरम्यान आज रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये नयनताराचा पहिला लुक अखेर समोर आला असून ट्रेलरमध्ये ती अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

nayanthara jawan first look finally revealed in shah rukh khan starrer Jawan Prevue Trailer

नयनतारा आणि शाहरूख यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

nayanthara jawan first look finally revealed in shah rukh khan starrer Jawan Prevue Trailer

साउथची फेमस अभिनेत्री नयनतारा ही 'जवान'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

nayanthara jawan first look finally revealed in shah rukh khan starrer Jawan Prevue Trailer

जवान हा नयनताराचा शाहरुख खानसोबतचा पहिला चित्रपट आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

nayanthara jawan first look finally revealed in shah rukh khan starrer Jawan Prevue Trailer

अलीकडेच नयनताराच्या ट्विटर फॅन पेजने अभिनेत्रीचा फोटो शेअर करत दावा केला आहे की, जवानमधील अभिनेत्रीचा हा फर्स्ट लूक आहे.

nayanthara jawan first look finally revealed in shah rukh khan starrer Jawan Prevue Trailer

शाहरुखशिवाय जवानमध्ये नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच दीपिका चित्रपटात कॅमिओ रोल करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.