Nayanthara : नयनताराही दादासाहेब पुरस्कार सोहळ्यात भाव खाऊन गेली!

युगंधर ताजणे

साऊथच्या नयनतारानं आता चाहत्यांना एक वेगळी ट्रीट दिली आहे. तिच्या जवानमधील भूमिकेचं कौतुक झालं आहे.

Nayanthara latest news

नयनताराला दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

Nayanthara latest news

सोशल मीडियावरुन नयनताराचं नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केलं आहे. यावेळी वेगवेगळ्या सेलिब्रेटींना गौरविण्यात आले आहे.

Nayanthara latest news

दादासाहेब इंटरनॅशनल पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत पार पडला असून त्यात शाहरुख खाननं बाजी मारली आहे.

Nayanthara latest news

गेल्या काही दिवसांपासून नयनतारा ही चर्चेत आली होती. आता तिला मिळालेल्या पुरस्कारानं ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.

Nayanthara latest news

नयनतारा आगामी काळात वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

Nayanthara latest news

अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये नयनतारा, शाहरुख, दीपिका हे पहिल्यांच एकत्रित आले होते.

Nayanthara latest news

जवानमध्ये नयनतारानं पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nayanthara latest news