पवारांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल आहेत सर्वात श्रीमंत राजकारणी

धनश्री ओतारी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विश्वासातील एक व्यक्ती म्हणजे प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष पदावर संयुक्तपणे नियुक्ती केलीय.

ncp leader praful patel net worth

प्रफुल्ल पटेल हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.

ncp leader praful patel net worth

1976 मध्ये त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली.

ncp leader praful patel net worth

उद्योगपती, राजकीय नेते असा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे.

ncp leader praful patel net worth

पटेल यांची संपत्ती 252 कोटी संपत्ती आहे.

ncp leader praful patel net worth

गेल्या सहा वर्षांत त्यात सुमारे १६४ कोटींची भर पडली असून ती ४१६ कोटींच्या घरात गेली आहे.

ncp leader praful patel net worth

पत्नीची जंगम मालमत्ता ३४ कोटी १२ लाख आहे.

ncp leader praful patel net worth

मात्र, पटेल यांच्या नावावर एकही वाहन नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ncp leader praful patel net worth