Sharad Pawar : शरद पवार फावल्या वेळात काय करतात?

निकिता जंगले

शरद पवारांची निवृत्ती

शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या पवार चर्चेत आहे.

Sharad Pawar | sakal

शरद पवार फावल्या वेळात काय करतात?

पण तुम्हाला माहिती आहे का शरद पवार फावल्या वेळात काय करतात?

Sharad Pawar | sakal

पवारांचा छंद

कितीही स्ट्रेस किंवा टेन्शन आले असले तरी पवार एक छंद कधीच विसरत नाहीत

Sharad Pawar | sakal

यासंदर्भात लोक माझे सांगाती या पुस्तकात शरद पवार यांनी त्यांच्या छंदाविषयी सांगितले.

Sharad Pawar | sakal

शास्त्रीय संगीत ऐकतात

कितीही धकाधकीचा दिवस असू द्या, रात्री झोपण्यापूर्वी ते काही वेळ शास्त्रीय संगीत ऐकतात.

Sharad Pawar | sakal

दिवसभरातल्या भेटीगाठी, दौरे, प्रवास, बैठका, जाहीर सभा यांतूनही स्वतःसाठी वेळ काढण्याचं वळण मी स्वतःला लावून घेतलं, असे ते सांगतात.

Sharad Pawar | sakal

भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर आणि मालिनी राजूरकर हे त्यांचे अतिशय आवडते गायक आहे. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या दौलतीचा सगळाच खजिना संग्रही त्यांच्याकडे आहे.

Sharad Pawar | sakal

पुस्तकं वाचणं किंवा आवडत्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका ऐकणे

पुस्तकं वाचणं, किवा या आवडत्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका ऐकण्याचीही त्यांना सवय आहे.

Sharad Pawar | sakal

मित्रांसोबत पर्यटनाला जाणे

निवांत क्षण घालवण्यासाठी ते मित्रांसोबत पर्यटनाला जातात. त्यांची पत्नी प्रतिभा आणि ते विसाव्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला जातात.

Sharad Pawar | sakal

स्थानिक लोकांशी गप्पा मारणे

जिथे असेन तिथे संध्याकाळच्या वेळी स्थानिक लोकांशी गप्पा मारणं, हा त्यांचा आणखी एक आवडीचा भाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar | sakal