राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप; अजित पवारांकडे 'अर्थ'

दत्ता लवांडे

Ajit Pawar

शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना अखेर खातेवाटप जाहीर झाले आहे.

Ajit Pawar

Dhananjay Munde

शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांकडे असलेले कृषी खाते धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे.

Dhananjay MUnde

आदिती तटकरे

आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण विभाग हे खातं देण्यात आलं आहे.

Aditi Tatkare

दिलीप वळसे

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खातं देण्यात आलं आहे.

Dilip Walse Patil

छगन भुजबळ

छगन भुजबळांकडे अन्न नागरी पुरवठा हे खातं देण्यात आलं आहे.

Chhagan BHujbal

Hasan Mushrif

वैद्यकीय शिक्षण हे खातं हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आलं आहे.

Hasan Mushrif

संजय बनसोडे

संजय बनसोडे यांना क्रीडा, धर्मराव अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन आणि मदत आणि पुनर्वसन हे खातं अनिल भाईदास पाटील यांना देण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Bansode